महत्वाच्या घडामोडी
आगामी लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच मत देण्याची संधी असलेल्यांनी विक्रमी संख्येनं मतदान करण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन            प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुदर्शन सेतूचं उद्घाटन            आंतरराष्ट्रीय लवाद क्षेत्रात युवकांना मोठी संधी असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन            महाराष्ट्रातल्या सुमारे २२३ कोटी रुपये खर्चाच्या विविध आरोग्यसुविधा प्रकल्पांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण आणि भूमीपूजन            चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव ३०७ धावांवर समाप्त           

Sep 25, 2023
2:39PM

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशात भोपाळ इथं भाजप कार्यकर्त्यांच्या महाकुंभला संबोधित केलं.

AIR
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशात भोपाळ इथं जांबोरी मैदानावर आयोजित भाजप कार्यकर्त्यांच्या महाकुंभला संबोधित केलं.  पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रधानमंत्र्यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना आदरांजली वाहिली. यावेळी नारी शक्ती वंदन कायद्यासाठी प्रधानमंत्री मोदी यांचा महिलांकडून सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमादरम्यान मध्य प्रदेशमधल्या भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेची सांगता झाली. राज्यात सर्व प्रमुख भागातून काढण्यात आलेल्या या पाच यात्रांनी एकत्रितपणे सुमारे १० हजार ८०० किमी अंतर पार केलं. तसंच या यात्रांमध्ये एक कोटीहून अधिक लोकांशी संपर्क साधला गेला.  

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1