A-
A
A+
शेवटचे अपडेट्स :
Dec 4 2023 11:32AM
स्क्रीन रीडर प्रवेश
Select Language/भाषा निवडा
English/इंग्रजी
Hindi/हिंदी
Marathi/मराठी
Gujarati/गुजराती
Urdu/उर्दू
Tamil/तमिळ
Dogri/डोगरी
Assamese/असमिया
Rajasthani/राजस्थानी
Bengali/বাংলা
मुख्यपृष्ठ
महत्वाच्या घडामोडी
प्रधानमंत्री आज राज्याच्या दौऱ्यावर
          
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात
          
४ राज्यांच्या विधानसभा निवडणुक मतमोजणीतील ३ राज्यांमध्ये भाजपाचं वर्चस्व
          
पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत केनिया आणि इथियोपियाच्या धावपटूंचं वर्चस्व
          
ऑस्ट्रेलिया विरुद्धची वीस षटकांची क्रिकेट मालिका भारतानं ४-४ नं जिंकली.
          
Sep 23, 2023
,
8:10PM
खेळांप्रती दृष्टीकोनात दिवसोंदिवस बदल होत असून त्याचं प्रतिबिंब भारताच्या क्रीडा कामगिरीत पहायला मिळत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
AIR
खेळांप्रती दृष्टीकोनात दिवसोंदिवस बदल होत असून त्याचं प्रतिबिंब भारताच्या क्रीडा कामगिरीत पहायला मिळत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. उत्तरप्रदेशात वारणसी इथं आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी केल्यानंतर ते बोलत होते. क्रीडा क्षेत्रामार्फत देशाचे इतर देशांशी संबंध वृद्धिंगत होतात. क्रीडा क्षेत्रात भारतात विपुल गुणवत्ता असून, त्याला वाव देण्यासाठी केंद्रसरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असं ते म्हणाले. स्टेडियम बांधलं की आसपासच्या परिसराचा आर्थिक विकास वेगाने होतो, असंही त्यांनी सांगितलं. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ,सुनील गावस्कर, कपिल देव, सचिन तेंडूलकर, रवीशास्त्री, मदनलाल असे दिग्गज क्रिकेटपटू कार्यक्रमाला उपस्थित होते.
संबंधित बातम्या
ट्विटरवरुन थेट
हवामान आता
As on-24 Nov 2021
City
Max
o
C
Min
o
C
दिल्ली
26.7
9.2
मुंबई
34.0
23.0
चेन्नई
32.4
25.0
कोलकाता
30.9
20.7
बेंगलुरू
29.8
20.1