A-
A
A+
शेवटचे अपडेट्स :
Dec 4 2023 11:32AM
स्क्रीन रीडर प्रवेश
Select Language/भाषा निवडा
English/इंग्रजी
Hindi/हिंदी
Marathi/मराठी
Gujarati/गुजराती
Urdu/उर्दू
Tamil/तमिळ
Dogri/डोगरी
Assamese/असमिया
Rajasthani/राजस्थानी
Bengali/বাংলা
मुख्यपृष्ठ
महत्वाच्या घडामोडी
प्रधानमंत्री आज राज्याच्या दौऱ्यावर
          
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात
          
४ राज्यांच्या विधानसभा निवडणुक मतमोजणीतील ३ राज्यांमध्ये भाजपाचं वर्चस्व
          
पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत केनिया आणि इथियोपियाच्या धावपटूंचं वर्चस्व
          
ऑस्ट्रेलिया विरुद्धची वीस षटकांची क्रिकेट मालिका भारतानं ४-४ नं जिंकली.
          
Sep 24, 2023
,
12:41PM
एक देश एक निवडणूक संकल्पनेबाबत राष्ट्रीय आणि राज्य राजकीय पक्ष तसंच कायदा आयोगाकडून सूचना मागवण्याचा निर्णय
AIR
एक देश एक निवडणूक समितीनं देशात एकाच वेळी निवडणुका घेण्याबाबत राष्ट्रीय पक्ष आणि राज्य राजकीय पक्ष तसंच कायदा आयोगाकडून सूचना मागवण्याचा निर्णय घेतला आहे. असं या समितीचे अध्यक्ष माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सांगितलं. ते काल नवी दिल्लीत या समितीच्या पहिल्या बैठकीत बोलत होते.
केंद्र सरकारनं 2 सप्टेंबर रोजी, लोकसभा आणि राज्य विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या संकल्पनेचं परीक्षण करण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यीय समितीला अधिसूचित केलं आहे.
संबंधित बातम्या
'एक देश एक निवडणूक' संकल्पनेसाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखाली एका समितीची स्थापना
एक देश एक निवडणूक समितीची दुसरी बैठक नवी दिल्लीत संपन्न
ट्विटरवरुन थेट
हवामान आता
As on-24 Nov 2021
City
Max
o
C
Min
o
C
दिल्ली
26.7
9.2
मुंबई
34.0
23.0
चेन्नई
32.4
25.0
कोलकाता
30.9
20.7
बेंगलुरू
29.8
20.1