महत्वाच्या घडामोडी
प्रधानमंत्री आज राज्याच्या दौऱ्यावर            संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात            ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुक मतमोजणीतील ३ राज्यांमध्ये भाजपाचं वर्चस्व            पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत केनिया आणि इथियोपियाच्या धावपटूंचं वर्चस्व            ऑस्ट्रेलिया विरुद्धची वीस षटकांची क्रिकेट मालिका भारतानं ४-४ नं जिंकली.           

Sep 23, 2023
1:44PM

शाश्वत पद्धतींना चालना देण्यासाठी, केंद्रीय मत्स्यव्यवसाय विभागानं १० किनारी राज्यांतील ७३२ कृत्रिम भित्तिका केंद्र केली मंजुर

AIR
शाश्वत पद्धतींना चालना देण्यासाठी, केंद्रीय मत्स्यव्यवसाय विभागानं १० किनारी राज्यांसाठी एकूण १२६ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह ७३२ कृत्रिम भित्तिका केंद्र मंजूर केली आहेत. या केंद्राद्वारे प्रायोजित प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचा उप कृती कार्यक्रम असलेल्या “एकात्मिक आधुनिक किनारी मासेमारी गावांतर्गत या केंद्रांना मंजूरी दिली आहे.भारतीय मत्स्य सर्वेक्षण, भारतीय कृषी संशोधन परिषद आणि केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्था यांच्या तांत्रिक सहाय्यानं हा प्रकल्प राबवला जाणार आहे. सर्व राज्यांनी त्यांच्या जागेसंबंधी निवड प्रक्रिया पूर्ण केली आहे  हे सर्व प्रकल्प जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1