A-
A
A+
शेवटचे अपडेट्स :
Dec 8 2023 8:16PM
स्क्रीन रीडर प्रवेश
Select Language/भाषा निवडा
English/इंग्रजी
Hindi/हिंदी
Marathi/मराठी
Gujarati/गुजराती
Urdu/उर्दू
Tamil/तमिळ
Dogri/डोगरी
Assamese/असमिया
Rajasthani/राजस्थानी
Bengali/বাংলা
मुख्यपृष्ठ
महत्वाच्या घडामोडी
चिटफंड सुधारणा विधेयक आणि जीएसटी सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर
          
रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात पाचव्यांदा व्याजदर जैसे थे
          
विकसित भारत संकल्प यात्रेतील लाभार्थ्यांशी प्रधानमंत्री उद्या दूरस्थ पद्धतीने साधणार संवाद
          
केंद्र सरकारनं कांद्यावरची निर्यात बंदी ३१ मार्च पर्यंत वाढवली
          
ख्यातनाम अभिनेते ज्युनियर मेहमूद यांचं निधन
          
Sep 21, 2023
,
8:07PM
कॅनडामधल्या व्हिसा सेवा भारताकडून तात्पुरत्या स्थगित
AIR
कॅनडामधल्या ई-व्हिसा सेवेसह व्हिसा सेवा भारतानं तात्पुरत्या स्थगित केल्या आहेत. कॅनडामध्ये हिंसाचारात झालेली वाढ, हिंसा रोखण्यात प्रशासनाची निष्क्रियता आणि भारतीय दुतावासाच्या कामकाजात व्यत्यय आणण्याच्या प्रयत्नांमुळं हा निर्णय घेतल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी आज नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत सांगितलं. इतर कोणत्याही देशातून कॅनडियन नागरिकही भारतीय व्हिसासाठी अर्ज करू शकणार नाहीत. मात्र वैध व्हिसा किंवा इतर कागदपत्र असलेली कोणतीही व्यक्ती भारतात येऊ शकेल असं ते यावेळी म्हणाले. दोन्ही देशांमध्ये दूतावासातल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या संख्येत समानता यावी अशी मागणी भारतानं केली होती. त्यामुळं भारतातल्या दुतावासातल्या कर्मचाऱ्यांची संख्या कॅनडा कमी करणार असल्याचं ते म्हणाले.
संबंधित बातम्या
कॅनडात संसदेच्या हाऊस ऑफ कॉमन्स सदस्यांसाठी मतदान
कॅनडात हाऊस ऑफ कॉमन्सची निवडणूक प्रक्रिया सुरु
कॅनडा सार्वत्रिक निवडणुकीचा कल प्रधानमंत्री जस्टीन ट्रुडेऊ यांच्या बाजूने दिसत आहे.
कॅनडाचे प्रधानमंत्री जस्टिन त्रुडोंच्या विजयाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदींकडून अभिनंदन
कॅनडामध्ये झाली वीजेवर चालणाऱ्या विमानाची चाचणी
इक्विफॅक्सवर झालेल्या सायबर हल्ल्यात चार चिनी लष्करी अधिकारी दोषी
अमेरिकेनं मेक्सिकोला जोडली जाणारी सीमारेषा बंद
कॅनडामध्ये 16 वर्षांवरील व्यक्तींना फायझरची कोविडवरील लस देण्यास मंजुरी
कॅनडालाही भारताकडून हवी कोरोनावरची लस
म्यानमामध्ये लोकशाही मार्गानं निवडून आलेल्या सरकारकडून लष्करानं सत्ता ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ नागरिकांचे आंदोलन
ट्विटरवरुन थेट
हवामान आता
As on-24 Nov 2021
City
Max
o
C
Min
o
C
दिल्ली
26.7
9.2
मुंबई
34.0
23.0
चेन्नई
32.4
25.0
कोलकाता
30.9
20.7
बेंगलुरू
29.8
20.1