महत्वाच्या घडामोडी
चिटफंड सुधारणा विधेयक आणि जीएसटी सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर            रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात पाचव्यांदा व्याजदर जैसे थे            विकसित भारत संकल्प यात्रेतील लाभार्थ्यांशी प्रधानमंत्री उद्या दूरस्थ पद्धतीने साधणार संवाद            केंद्र सरकारनं कांद्यावरची निर्यात बंदी ३१ मार्च पर्यंत वाढवली            ख्यातनाम अभिनेते ज्युनियर मेहमूद यांचं निधन           

Sep 21, 2023
8:06PM

आशिया चषक फुटबॉल स्पर्धेत भारतीय पुरुष संघ विजयी

AIR
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष फुटबॉल संघानं आज दुपारी हांगझोऊ इथं  आपल्या दुसऱ्या गटातल्या  सामन्यात बांगलादेशचा 1-0 असा पराभव केला. भारताचा पुढचा सामना रविवारी म्यानमार विरुद्ध होणार आहे. भारतीय महिलांच्या फुटबॉल संघाला चाइनीज तैपेई कडून १-२ असा पराभव पत्करावा लागला. चीनमध्ये हुआंगलाँग स्पोर्ट्स सेंटर इथं ब गटात पहिल्या फेरीचा सामना झाला. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1