महत्वाच्या घडामोडी
आगामी लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच मत देण्याची संधी असलेल्यांनी विक्रमी संख्येनं मतदान करण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन            प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुदर्शन सेतूचं उद्घाटन            आंतरराष्ट्रीय लवाद क्षेत्रात युवकांना मोठी संधी असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन            महाराष्ट्रातल्या सुमारे २२३ कोटी रुपये खर्चाच्या विविध आरोग्यसुविधा प्रकल्पांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण आणि भूमीपूजन            चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव ३०७ धावांवर समाप्त           

Sep 19, 2023
8:17PM

अहमदनगर जिल्ह्यात सुरू असलेल्या यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांच्या उपोषणाची दखल घ्यावी, आणि धनगर समाजाला तात्काळ आरक्षण द्यावं - वंचित बहुजन आघाडी

AIR
अहमदनगर जिल्ह्यात चोंडी इथं सुरू असलेल्या यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांच्या उपोषणाची दखल घ्यावी, आणि धनगर समाजाला तात्काळ आरक्षण द्यावं, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीनं केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष संतोष गलांडे, अहमदनगर जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे, यांच्यासह पक्षाच्या शिष्टमंडळानं अहमदनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांना या मागणीचे निवेदन दिलं. महसूलमंत्र्यांच्या अंगावर भंडारा टाकणाऱ्या व्यक्तीला मारहाण करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1