महत्वाच्या घडामोडी
आगामी लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच मत देण्याची संधी असलेल्यांनी विक्रमी संख्येनं मतदान करण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन            प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुदर्शन सेतूचं उद्घाटन            आंतरराष्ट्रीय लवाद क्षेत्रात युवकांना मोठी संधी असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन            महाराष्ट्रातल्या सुमारे २२३ कोटी रुपये खर्चाच्या विविध आरोग्यसुविधा प्रकल्पांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण आणि भूमीपूजन            चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव ३०७ धावांवर समाप्त           

Sep 01, 2023
3:30PM

'एक देश एक निवडणूक' संकल्पनेसाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखाली एका समितीची स्थापना

@JoshiPralhad
एक देश एक निवडणूक ही संकल्पना पडताळण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी जयपूर इथं बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली. ही संकल्पना अंमलात आणण्याआधी वेगवेगळ्या स्तरावर त्याबाबत चर्चा होईल. त्यामुळे याबाबतीत अस्वस्थ होण्याचं कारण नाही, असं ते म्हणाले. १९६७ मधे लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेतल्या गेल्या होत्या याची आठवण त्यांनी करुन दिली.  

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1