महत्वाच्या घडामोडी
आगामी लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच मत देण्याची संधी असलेल्यांनी विक्रमी संख्येनं मतदान करण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन            प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुदर्शन सेतूचं उद्घाटन            आंतरराष्ट्रीय लवाद क्षेत्रात युवकांना मोठी संधी असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन            महाराष्ट्रातल्या सुमारे २२३ कोटी रुपये खर्चाच्या विविध आरोग्यसुविधा प्रकल्पांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण आणि भूमीपूजन            चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव ३०७ धावांवर समाप्त           

Aug 09, 2023
6:22PM

देशातल्या रेल्वे अपघातात कमालीची घट - मंत्री अर्जुन मुंडा

newsonair
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी भारतीय रेल्वे कटीबद्ध असून, देशातल्या रेल्वे अपघातात कमालीची घट झाली असल्याचं आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारला ९ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल ते आज राजधानी नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते. गेल्या आर्थिक वर्षात ४८ रेल्वे अपघात झाले. ही संख्या २०१४-१५ या कालावधीत १३५ इतकी असल्याचं ते म्हणाले. तब्बल १ लाख कोटी रुपयांचा राष्ट्रीय रेल संरक्षण कोष निर्माण करण्यात आला असून गेल्या ९ वर्षात रेल्वेनं ४ लाख ८८ हजारांहून जास्त लोकांना रोजगार दिल्याचंही अर्जुन मुंडा यांनी सांगितलं.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1