A-
A
A+
शेवटचे अपडेट्स :
Sep 26 2023 8:06PM
स्क्रीन रीडर प्रवेश
Select Language/भाषा निवडा
English/इंग्रजी
Hindi/हिंदी
Marathi/मराठी
Gujarati/गुजराती
Urdu/उर्दू
Tamil/तमिळ
Dogri/डोगरी
Assamese/असमिया
Rajasthani/राजस्थानी
मुख्यपृष्ठ
महत्वाच्या घडामोडी
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रोजगार मेळाव्याद्वारे देशभरातल्या ५१ हजार युवकांना नियुक्तीपत्र वितरित
          
अनुसुचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाची मागणी करणाऱ्या धनगर समाजातल्या नागरिकांचं उपोषण मागे
          
गणेश विसर्जनानिमित्त मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना प्रवेश बंदी
          
यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहेमान यांना जाहीर
          
१९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत घोडेस्वारीमध्ये भारतीय संघाला ४० वर्षांनंतर सुवर्ण पदक
          
Jun 09, 2023
,
10:34AM
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी साधला सौदी अरेबियाच्या राजपुत्रांशी संवाद
Air
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल सौदी अरेबियाचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुलअझीझ अल सौद यांच्याशी फोनवरून संवाद साधला. द्विपक्षीय सहकार्य आणि परस्पर हिताच्या विविध बहुपक्षीय आणि जागतिक मुद्द्यांवर या दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. संघर्षग्रस्त सुदानमधून भारतीयांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी सौदी अरेबियानं केलेल्या सहकार्याबद्दल मोदी यांनी मोहम्मद बिन सलमान यांचे आभार मानले, तसंच हज यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या. भारताच्या जी-२० अध्यक्षतेच्या काळात भारतानं हाती घेतलेल्या विविध उपक्रमांना मोहम्मद बिन सलमान यांनी पूर्ण पाठिंबा दर्शवला, तसंच त्यांच्या आगामी भारतभेटीबद्दल उत्सुक असल्याचंही नमूद केलं.
संबंधित बातम्या
आयुष्यमान भारत योजना म्हणजे नव्या भारताच्या जडणघडणीसाठी उचलेलं क्रांतिकारक पाऊल
भारताच्या भेटीवर आलेल्या बांगलादेशाच्या प्रधानमंत्री शेख हसिना आज नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार
सिंगापूरचे उपप्रधानमंत्री आणि अर्थमंत्री हेंग स्वी कीट यांनी घेतली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमित शहा घेणार सभा
पोलीस दल नागरिकस्नेही करण्यासाठी काम केलं पाहिजे - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
प्रचार सभा - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्यासाठी प्रयत्न करू : देवेंद्र फडणवीस
चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आजपासून दोन दिवसीय भारत दौऱ्यावर
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी लोकनायक जयप्रकाश नारायण यांना आदरांजली वाहिली
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात आज अनौपचारिक चर्चा, उद्या अनौपचारिक शिखर बैठक
नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांच्यातल्या अनौपचारिक शिखर बैठकीचा आज दुसरा दिवस
ट्विटरवरुन थेट
हवामान आता
As on-24 Nov 2021
City
Max
o
C
Min
o
C
दिल्ली
26.7
9.2
मुंबई
34.0
23.0
चेन्नई
32.4
25.0
कोलकाता
30.9
20.7
बेंगलुरू
29.8
20.1