महत्वाच्या घडामोडी
आगामी लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच मत देण्याची संधी असलेल्यांनी विक्रमी संख्येनं मतदान करण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन            प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुदर्शन सेतूचं उद्घाटन            आंतरराष्ट्रीय लवाद क्षेत्रात युवकांना मोठी संधी असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन            महाराष्ट्रातल्या सुमारे २२३ कोटी रुपये खर्चाच्या विविध आरोग्यसुविधा प्रकल्पांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण आणि भूमीपूजन            चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव ३०७ धावांवर समाप्त           

Jun 08, 2023
10:18AM

ओडिशामधील जजपुर रोड स्थानकाजवळ झालेल्या रेल्वे अपघातात सहा जणांचा मृत्यू

AIR
ओडिशामधील जजपुर रोड स्थानकाजवळ काल झालेल्या रेल्वे अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. एक मालगाडी वादळामुळे इंजिनाशिवाय धावल्यामुळे हा अपघात झाला. मृत्युमुखी पडलेले सर्व जण मजूर असून रेल्वे रूळ दुरुस्तीचं काम करत होते. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1