A-
A
A+
शेवटचे अपडेट्स :
Apr 1 2023 8:55PM
स्क्रीन रीडर प्रवेश
Select Language/भाषा निवडा
English/इंग्रजी
Hindi/हिंदी
Marathi/मराठी
Gujarati/गुजराती
Urdu/उर्दू
Tamil/तमिळ
Dogri/डोगरी
Assamese/असमिया
Rajasthani/राजस्थानी
मुख्यपृष्ठ
महत्वाच्या घडामोडी
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र आजपासून देशभरातल्या १ लाख ५९ हजार टपाल कार्यालयात उपलब्ध
          
गेल्या महिन्यात देशभरातून १ लाख ६० हजार कोटींहून अधिक जीएसटी संकलित
          
नव्या धोक्यांचा सामना करण्यासाठी लष्कर, नौदल आणि हवाई दलाला तयार राहण्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सूचना
          
देशातली आणखी काही वनं, वाघ अभयारण्य म्हणून जाहीर करण्याचा केंद्र सरकारचा मानस
          
अरबी समुद्रात सापडलेल्या बोटीत एकही पाकिस्तानी खलाशी नसल्याचं स्पष्ट
          
Feb 03, 2023
,
11:16AM
मेघालय, त्रिपुरा, नागालँड मध्ये विधानसभा निवडणूक अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग
AIR
मेघालयमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.मेघालयचे मुख्य निवडणूक अधिकारी एफआर. खारकोन्गॉर यांनी काल दक्षिण गारो हिल्स भागातून मतदानाच्या तयारीचा आढावा घेतला.
राज्यातला सत्ताधारी आघाडीत सामील असलेला हिल स्टेट पीपल्स डेमॉक्रॅटिक पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. पक्षाने घटनेच्या कलम 371 नुसार खासी जयंतिया या स्वतंत्र राज्याची मागणी लावून धरणार असल्याचे जाहीरनाम्यात म्हटले आहे. दरम्यान बागमरा मतदारसंघातील अपक्ष आमदार सॅम्युअल संगमा यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा काल सादर केला आहे. त्यांना भाजप कडून त्याच जागेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपने काल सर्व 60 विधानसभा जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली.त्रिपुरामध्येही निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून, भाजपा चे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा प्रचारात सहभागी होणार असून ते अमरपूर आणि पाबियाचेरा इथल्या प्रचारसभेला उपस्थित राहाणार आहेत.
नागालँड मध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी भाजप आणि एनडीपीपी पक्षांनी आपली उमेदवार यादी काल जाहीर केली आहे. त्यामध्ये तीन महिला उमेदवारांचा समावेश आहे.
संबंधित बातम्या
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या मेघालय दौ-याची शिलाँग इथून सुरुवात
मेघालय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती मोहम्मद रफीक यांनी घेतली शपथ
आसाम आणि मेघालयातल्या तणावसदृश परिस्थितीमुळे युजीसी परिक्षा पुढे ढकलण्यात आली
मेघालयात आज १३ तासांसाठी संचारबंदी शिथिल
मेघालय विधानसभेचं एकदिवसाचं विशेष अधिवेशन
मेघालयाची राजधानी शिलॉग इथं आज सकाळपासून संचारबंदी उठवण्यात आली
मेघालय राज्यानं आज आपला 48 वा राज्यस्थापना वर्धापन दिन केला साजरा
कॉरोना विषाणूचा फैलाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर मेघालयमध्ये राज्य सरकार दक्ष
मेघालयामध्ये सर्वपक्षीय बैठक
मेघालयाच्या मुख्यमंत्र्यांकडून अर्थसंकल्प सादर
ट्विटरवरुन थेट
हवामान आता
As on-24 Nov 2021
City
Max
o
C
Min
o
C
दिल्ली
26.7
9.2
मुंबई
34.0
23.0
चेन्नई
32.4
25.0
कोलकाता
30.9
20.7
बेंगलुरू
29.8
20.1