A-
A
A+
शेवटचे अपडेट्स :
Apr 1 2023 8:55PM
स्क्रीन रीडर प्रवेश
Select Language/भाषा निवडा
English/इंग्रजी
Hindi/हिंदी
Marathi/मराठी
Gujarati/गुजराती
Urdu/उर्दू
Tamil/तमिळ
Dogri/डोगरी
Assamese/असमिया
Rajasthani/राजस्थानी
मुख्यपृष्ठ
महत्वाच्या घडामोडी
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र आजपासून देशभरातल्या १ लाख ५९ हजार टपाल कार्यालयात उपलब्ध
          
गेल्या महिन्यात देशभरातून १ लाख ६० हजार कोटींहून अधिक जीएसटी संकलित
          
नव्या धोक्यांचा सामना करण्यासाठी लष्कर, नौदल आणि हवाई दलाला तयार राहण्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सूचना
          
देशातली आणखी काही वनं, वाघ अभयारण्य म्हणून जाहीर करण्याचा केंद्र सरकारचा मानस
          
अरबी समुद्रात सापडलेल्या बोटीत एकही पाकिस्तानी खलाशी नसल्याचं स्पष्ट
          
Feb 03, 2023
,
4:28PM
विधानपरिषदेच्या ५ पैकी ३ जागांवर महाविकास आघाडीचा विजय
AIR
विधान परिषदेच्या ३ शिक्षक आणि २ पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. अमरावती पदवीधर मतदारसंघातली मतमोजणी आज पूर्ण होऊन थोड्या वेळापूर्वी निकाल जाहीर झाला. महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे तिथे विजयी झाले असून भाजपाचे रणजीत पाटील यांचा त्यांनी पराभव केला.
नाशिक विभागीय पदवीधर मतदार संघातून अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी आपल्या प्रतिस्पर्धी महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील यांचा पराभव केला. कोकण विभाग शिक्षक मतदार संघात भाजपाचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाले आहेत.
नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून, महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार सुधाकर अडबाले विजयी झाले असून, औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे विक्रम काळे यांनी बाजी मारली.
संबंधित बातम्या
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक - अनेक राजकीय पक्षांनी जाहीर केली उमेदवारांची यादी
पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेचा माजी अध्यक्ष वरियम सिंग याला अटक
पंजाब महाराष्ट्र बँक घोटाळाप्रकरणी अटक केलेल्या तीन जणांच्या पोलीस कोठडीत वाढ
महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन होणार : नारायण राणे
एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त दहा हजार रुपये अग्रीम
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला
महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणूकींच्या प्रचाराला वेग
नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन
महाराष्ट्र, हरयाणा विधानसभा निवडणुकांच्या निकालांचे अंदाज प्रसिद्ध करण्यावर निवडणूक आयोगाची बंदी
पंजाब महाराष्ट्र बँकेच्या प्रशासकांची रिझर्व बँक गव्हर्नरांशी भेट
ट्विटरवरुन थेट
हवामान आता
As on-24 Nov 2021
City
Max
o
C
Min
o
C
दिल्ली
26.7
9.2
मुंबई
34.0
23.0
चेन्नई
32.4
25.0
कोलकाता
30.9
20.7
बेंगलुरू
29.8
20.1