महत्वाच्या घडामोडी
शेअर बाजारात तेजीला लगाम            राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी राज्य सरकारकडून ५५ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर            दुष्काळ,अवकाळी पाऊस या कारणांमुळं शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची विरोधी पक्षांची विधीमंडळात मागणी            राज्यकारभारासाठी भाजपा हाच सर्वाधिक पसंतीचा पक्ष असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन            तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे ए.रेवंत रेड्डी यांनी घेतली शपथ           

Feb 03, 2023
11:12AM

महिलांच्या तिरंगी क्रिकेट मालिकेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाची भारतीय संघावर मात

AIR
वेस्ट इंडीज, दक्षिण आफ्रिका आणि भारतीय महिला क्रिकेट संघांच्या 20 षटकांच्या तिरंगी क्रिकेट मालिकेच्या अंतिम सामन्यात काल दक्षिण आफ्रिका संघाने भारतीय संघावर पाच गडी राखून मात केली.

बफेलो पार्क इथं खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत निर्धारित वीस षटकात केवळ 109 धावा काढल्या. दक्षिण आफ्रिकेच्या क्लो ट्रायॉन हिनं फटकावलेल्या 57 धावांच्या खेळीमुळे दक्षिण आफ्रिका महिला संघाने 110 धावांचं आव्हान 18 षटकांत पूर्ण केलं आणि मालिकेचं विजेतेपद पटकावलं.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1