महत्वाच्या घडामोडी
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र आजपासून देशभरातल्या १ लाख ५९ हजार टपाल कार्यालयात उपलब्ध            गेल्या महिन्यात देशभरातून १ लाख ६० हजार कोटींहून अधिक जीएसटी संकलित            नव्या धोक्यांचा सामना करण्यासाठी लष्कर, नौदल आणि हवाई दलाला तयार राहण्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सूचना            देशातली आणखी काही वनं, वाघ अभयारण्य म्हणून जाहीर करण्याचा केंद्र सरकारचा मानस            अरबी समुद्रात सापडलेल्या बोटीत एकही पाकिस्तानी खलाशी नसल्याचं स्पष्ट           

Feb 03, 2023
7:54PM

सलग दुसऱ्या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब

Air

हिंडेनबर्ग रिसर्चनं अदानी समूहावर प्रसिद्ध केलेला अहवाल आणि इतर मुद्द्यांवर विरोधी पक्षांनी आज सलग दुसऱ्या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ केला.

लोकसभेचं कामकाज आधी  दुपारी २ वाजेपर्यंत आणि दोन नंतरही गदारोळ चालूच राहिल्याने येत्या सोमवार पर्यंत तहकूब करण्यात आलं.

 राज्यसभेतही विरोधी पक्ष सदस्यांनी गदारोळ केल्यामुळे कामकाज आधी दुपारी अडीच वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. नंतर पुन्हा कामकाज सुरु झाल्यावरही गदारोळ चालूच राहिल्यानं सोमवारपर्यंत तहकूब केल्याचं अध्यक्षांनी जाहीर केलं.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1