महत्वाच्या घडामोडी
देशातल्या रेल्वे स्थानकांवर जागतिक दर्जाच्या सेवा सुविधा देण्यावर भर - प्रधानमंत्री            साडे ८ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहात सादर            जालना, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये इंटरनेट बंद            २०२४-२५ पासून इयत्ता पहिलीतील प्रवेशाचं वय ६ वर्षे ठेवण्याच्या शिक्षण मंत्रालयाच्या सूचना            तिरंदाजी आशिया चषक स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी मिळवली १४ पदकं           

Jan 24, 2023
2:57PM

G-20 चा भाग म्हणून आयोजित B-20 च्या पहिल्या बैठकीचा आज दुसरा आणि शेवटचा दिवस

Air
G-20 चा भाग म्हणून आयोजित B-20 च्या पहिल्या बैठकीचा आज दुसरा आणि शेवटचा दिवस आहे.  काल गांधी नगर इथं झालेल्या अनेक सत्रांमध्ये पाचशेहून अधिक प्रतिनिधींनी, हवामान बदल, शाश्वत विकास, डिजिटल परिवर्तन आणि आर्थिक समावेशासह विविध जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली.

बैठकीत आयोजित गुजरातवरच्या विशेष सत्रादरम्यान वित्त राज्यमंत्री कनुभाई देसाई आणि उद्योगमंत्री बलवंतसिंग राजपूत यांनी राज्यातील उपलब्ध व्यवसाय आणि गुंतवणुकीच्या संधींचं दर्शन घडवले. त्यांनी जागतिक गुंतवणूकदारांना गुजरात मध्ये गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित केले. आमच्या वार्ताहराने कळवलं  की B-20 च्या शेवटच्या दिवशी हे शिष्टमंडळ गिफ्ट सिटी आणि इतर पर्यटन स्थळांना भेट देतील.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1