महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Dec 29, 2022
7:43PM

नवी दिल्ली येथे आज ‘स्टे सेफ ऑनलाईन’ आणि ‘जी-20 डिजिटल इनोव्हेशन अलायंस’ची सुरुवात

airnewsalerts
 
भारताच्या जी-20 समूहाच्या अध्यक्षपदाचा भाग म्हणून केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्ली येथे ‘स्टे सेफ ऑनलाईन’ अर्थात ‘ऑनलाईन पद्धतीने काम करताना सुरक्षित राहा’ अभियान आणि ‘जी-20 डिजिटल इनोव्हेशन अलायंस’ अर्थात ‘जी-20 डिजिटल नवोन्मेष आघाडी’ची सुरुवात केली.

जी-20 समूहाचे शेर्पा अमिताभ कांत, दूतावास तसेच वाणिज्य दूतावासांचे प्रतिनिधी यांच्यासह सरकार, उद्योग संघटना,या क्षेत्रांतील निमंत्रित कार्यक्रमाला उपस्थित होते.‘स्टे सेफ ऑनलाईन’ अभियान आणि ‘जी-20 डिजिटल इनोव्हेशन अलायंस’ हे कोणत्याही मंत्रालयातर्फे जी-20 समूहाकडून जागतिक पातळीवर सुरु करण्यात आलेले पहिले कार्यक्रम आहेत– जी-20 समूहाचे शेर्पा अमिताभ कांत यांनी यावेळी सांगितलं.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1