महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Dec 15, 2022
11:44AM

महिला क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाची 2-1 अशी आघाडी

air
महिला क्रिकेटमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील वीस षटकांच्या वर्तमान मालिकेतील तिसरा सामना पाहुण्यांनी जिंकून मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. मुंबईत काल रात्री झालेल्या या सामन्यात विजयासाठी 173 धावांचा पाठलाग करताना भारतीय महिला संघ निर्धारित 20 षटकांत 7 गडी बाद 151 धावा करु शकला. चौथा सामना मुंबईतच शनिवारी खेळला जाईल.
 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1