महत्वाच्या घडामोडी
देशातल्या रेल्वे स्थानकांवर जागतिक दर्जाच्या सेवा सुविधा देण्यावर भर - प्रधानमंत्री            साडे ८ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहात सादर            जालना, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये इंटरनेट बंद            २०२४-२५ पासून इयत्ता पहिलीतील प्रवेशाचं वय ६ वर्षे ठेवण्याच्या शिक्षण मंत्रालयाच्या सूचना            तिरंदाजी आशिया चषक स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी मिळवली १४ पदकं           

Dec 13, 2022
2:44PM

जी-२० ची पहिली अर्थमंत्री आणि केंद्रीय बँकांच्या गव्हर्नरची बैठक बंगळुरूमध्ये सुरू

Air
जी-२०च्या वित्त आणि केंद्रीय बँकांच्या उपप्रमुखांची बैठक तसंच पहिली अर्थमंत्री आणि केंद्रीय बँकांच्या गव्हर्नरची बैठक आज बंगळुरूमध्ये सुरू झाली.

जागतिक आर्थिक परिस्थिती, आर्थिक जोखमींचे निरीक्षण, आंतरराष्ट्रीय कर आकारणी, मजबूत आर्थिक संरचना , शाश्वत वित्त आणि आर्थिक समावेशन या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1