महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Dec 03, 2022
8:53PM

उदयपूर इथं उद्यापासून ७ डिसेंबरपर्यंत पहिल्या G-20 शेर्पा बैठकीचं आयोजन

@G20_India
भारतानं १ डिसेंबर रोजी G-20 चं अध्यक्षपद ग्रहण केल्यानंतर आता भारताच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात देशभरात विविध बैठका आणि कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. राजस्थानमधल्या  उदयपूर इथं  उद्यापासून  ७ डिसेंबर पर्यंत पहिली G-20 शेर्पा बैठक आयोजित करण्यात आली आहे. भारतीय शेर्पा अमिताभ कांत या बैठकीचे अध्यक्ष  असतील. युरोपियन युनियन आणि नऊ विशेष निमंत्रित देशांसह 19 देशांचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होणार आहेत. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1