महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Dec 01, 2022
12:50PM

भारत-ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार करारासंबंधीची लेखी देवाणघेवाण पूर्ण

आकाशवाणी

भारत-ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार करारासंबंधीची लेखी देवाणघेवाण काल पार पडली. हा करार २९ डिसेंबरपासून लागू होईल. या दोन देशांदरम्यानची प्रदीर्घ भागीदारी या करारामुळे आणखी बळकट झाली आहे, दोन्ही देशांचे नागरिक आणि उद्योगक्षेत्रासाठी ही एका नव्या युगाची पहाट आहे, असं प्रतिपादन वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी ट्विटरद्वारे केलं आहे.

वस्तू आणि सेवा क्षेत्रातला द्वीपक्षीय व्यापार, नव्या रोजगारसंधींची निर्मिती, जीवनमान उंचावणं तसंच नागरिकांच्या सर्वांगीण विकासाला या करारामुळे गती मिळेल. या अंतर्गत ऑस्ट्रेलियाकडून भारत आयात करत असलेल्या विविध वस्तूंवर लागू होणारं सीमाशुल्क रद्द होणार आहे. दोन्ही देशांदरम्यानचा व्यापार ३१ बिलियन डॉलर्सवरून वाढून येत्या पाच वर्षांत ४५ ते ५० बिलियन डॉलर्सवर जाईल असा अंदाज आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1