महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Nov 26, 2022
12:21PM

पोर्ट ब्लेअरमध्ये G-20 शिष्टमंडळाचं जोरदार स्वागत

Aakashvani

G-20 शिष्टमंडळ काल दुपारी पोर्ट ब्लेअर इथं भारतातील G20 देशांच्या मंडळ प्रमुखांच्या चर्चेसाठी आलं आहे. पोर्ट ब्लेअरमध्ये G-20 शिष्टमंडळाचं जोरदार स्वागत करण्यात आलं. त्यांच्या आगमनानंतर लगेचच शिष्टमंडळानं राष्ट्रीय स्मारक असलेल्या सेल्युलर जेल या राष्ट्रीय स्मारकाला भेट दिली.

माजी परराष्ट्र सचिव आणि G20 चे मुख्य समन्वयक हर्षवर्धन सिंगला,नीती आयोगाचे माजी अध्यक्ष आणि G20 शेर्पा अमिताभ कांत या शिष्टमंडळात सहभागी आहेत. G20 मधील  भारताच्या अध्यक्षपदाचा प्रवास पोर्ट ब्लेअरमधील सेल्युलर जेल इथं सुरू होत आहे ही संपूर्ण देशासाठी अत्यंत अभिमानची बाब आहे.“आम्ही इथं तुरुंगवास भोगलेल्या आमच्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांच्या शौर्याचं आणि सेवेचं स्मरण करतो असं अमिताभ कांत यांनी त्यांच्या ट्विट संदेशात म्हटलं आहे. 

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1