महत्वाच्या घडामोडी
आगामी लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच मत देण्याची संधी असलेल्यांनी विक्रमी संख्येनं मतदान करण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन            प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुदर्शन सेतूचं उद्घाटन            आंतरराष्ट्रीय लवाद क्षेत्रात युवकांना मोठी संधी असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन            महाराष्ट्रातल्या सुमारे २२३ कोटी रुपये खर्चाच्या विविध आरोग्यसुविधा प्रकल्पांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण आणि भूमीपूजन            चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव ३०७ धावांवर समाप्त           

Nov 11, 2022
3:42PM

मौलाना आझाद जयंतीनिमित्त प्रधानमंत्र्यांनी वाहिली आदरांजली

आकाशवाणी
मौलाना आझाद यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली. एका ट्विटमध्ये, मोदी म्हणाले की, त्यांचा अभ्यासू स्वभाव आणि बौद्धिक क्षमतेसाठी त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.  मौलाना आझाद स्वातंत्र्य चळवळीत आघाडीवर राहिले असून, इतर आघाडीच्या नेत्यांबरोबरही त्यांनी जवळून काम केले आहे. त्यांना शिक्षणाची आवड होती, असंही मोदी यांनी सांगितलं.

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1