A-
A
A+
शेवटचे अपडेट्स :
Dec 3 2023 10:23AM
स्क्रीन रीडर प्रवेश
Select Language/भाषा निवडा
English/इंग्रजी
Hindi/हिंदी
Marathi/मराठी
Gujarati/गुजराती
Urdu/उर्दू
Tamil/तमिळ
Dogri/डोगरी
Assamese/असमिया
Rajasthani/राजस्थानी
Bengali/বাংলা
मुख्यपृष्ठ
महत्वाच्या घडामोडी
मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगण विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात
          
भारतीय जैव-अर्थव्यवस्थेत गेल्या दहा वर्षांत १३ पट वाढ, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांची माहिती
          
दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी देण्यात येणाऱ्या 2023 च्या राष्ट्रीय पुरस्कारांचं राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण
          
सदतिसाव्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेत परदेशीधावपटूंचं वर्चस्व
          
औपचारिक पदवी हे शिक्षणाचं अंतिम उद्दिष्ट न ठेवता, बदलणाऱ्या जगात निरंतर शिक्षणाचं ध्येय ठेवण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन
          
May 05, 2022
,
3:15PM
रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर युरोपियन संघटनेकडून रशियावर नवीन निर्बंध घोषित
Twitter
रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर युरोपियन संघटनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काल रशिया विरोधात नवीन निर्बंध घोषित केले. यामध्ये रशियाकडून तेल आयातीवर संपूर्ण बंदी आणि रशियामधली सर्वात मोठी बँक आणि प्रमुख प्रसारकांवर लक्ष ठेवण्याचा प्रस्ताव आहे.
येत्या सहा महिन्यांमध्ये रशियाच्या कच्च्या तेलाची युरोपियन देशांकडून होणारी खरेदी कमी करणं तसंच चालू वर्ष अखेरीपर्यंत शुद्धीकरण केलेल्याला ऊर्जा उत्पादनांची आयात बंद करण्याच्या योजनेची घोषणा यूरोपीय आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयेन यांनी केली आहे. रशियावरचा दबाव वाढवणं आणि युरोपचं नुकसान कमी करणं हा या घोषणेमागचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं.
युरोपियन संघटनेच्या राजदूतांची अनुमती मिळाल्यावर पुढील काही दिवसांमध्ये या प्रस्तावावर स्वाक्षरी होण्याची शक्यता असल्याचं त्या म्हणाल्या. दरम्यान, हंगेरीनं हा प्रस्ताव फेटाळला आहे, तर चेक गणराज्य आणि स्लोवाक सरकारनं यासाठी आणखी काही वेळ मागितला आहे.
संबंधित बातम्या
रशिया-युक्रेन संघर्ष जागतिक मंदीला कारणीभूत ठरु शकेल, असा जागतिक बँकेचा इशारा
ट्विटरवरुन थेट
हवामान आता
As on-24 Nov 2021
City
Max
o
C
Min
o
C
दिल्ली
26.7
9.2
मुंबई
34.0
23.0
चेन्नई
32.4
25.0
कोलकाता
30.9
20.7
बेंगलुरू
29.8
20.1