A-
A
A+
शेवटचे अपडेट्स :
Dec 2 2023 8:50PM
स्क्रीन रीडर प्रवेश
Select Language/भाषा निवडा
English/इंग्रजी
Hindi/हिंदी
Marathi/मराठी
Gujarati/गुजराती
Urdu/उर्दू
Tamil/तमिळ
Dogri/डोगरी
Assamese/असमिया
Rajasthani/राजस्थानी
Bengali/বাংলা
मुख्यपृष्ठ
महत्वाच्या घडामोडी
तेलंगण, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ विधानसभा निवडणुकांची उद्या मतमोजणी
          
औपचारिक पदवी हे शिक्षणाचं अंतिम उद्दिष्ट न ठेवता, बदलणाऱ्या जगात निरंतर शिक्षणाचं ध्येय ठेवण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन
          
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात प्रत्येक विषयावर चर्चेची सरकारची तयारी-केंद्रीय संसदीय कार्य मंत्री
          
देशातल्या शेतीची उत्पादकता आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी एकत्रित प्रयत्न सुरू - केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल
          
राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेलेल्या लोकांमुळे पक्ष संघटना स्वच्छ व्हायला मदत झाल्याचा शरद पवार यांचा दावा
          
Mar 22, 2022
,
5:27PM
रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम खतं व्यवसायावर पडण्याची शक्यत्ता
आकाशवाणी
रशिया-युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम राज्यातल्या खतं व्यवसायावर पडण्याची शक्यत्ता तज्ञांकडून व्यक्त होत आहे. शेतक-यांनी आगामी खरीप हंगामासाठी आधीच खतं खरेदी करण्याचं आवाहन अकोला जिल्हा कृषी विभागानं केलं आहे. रशिया हा पोटॅश, फॉस्फेट आणि नायट्रोजनयुक्त खतांचा निर्यातदार देश आहे. राज्यात शेतीसाठी सर्वाधिक पोटॅश खताची मागणी असल्यामुळे खरीपासाठी दोन लाखांवर मेट्रिक टन खताच्या मागणीचा अंदाज विभागानं व्यक्त केला आहे. दरम्यान खतांचे दर वाढत असल्यानं शेतक-यांना आर्थिक फटका सहन करावा लागेल.
संबंधित बातम्या
रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर युरोपियन संघटनेकडून रशियावर नवीन निर्बंध घोषित
रशिया-युक्रेन संघर्ष जागतिक मंदीला कारणीभूत ठरु शकेल, असा जागतिक बँकेचा इशारा
रशिया-यूक्रेन संघर्ष थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय समिति नेमण्याचा मेक्सिकोचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत प्रस्ताव
रशिया-युक्रेन समस्येवर शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी सर्व प्रकारची मदत करायला भारत तयार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं युक्रेनला आश्वासन
ट्विटरवरुन थेट
हवामान आता
As on-24 Nov 2021
City
Max
o
C
Min
o
C
दिल्ली
26.7
9.2
मुंबई
34.0
23.0
चेन्नई
32.4
25.0
कोलकाता
30.9
20.7
बेंगलुरू
29.8
20.1