महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Feb 02, 2022
2:25PM

आयसीसी 19 वर्षांखालील विश्वकरंडकाच्या उपांत्य सामन्यात भारत-ऑस्ट्रेलियाची लढत

आकाशवाणी

अँटिगुआ इथं सुरु असलेल्या १९ वर्षाखालच्या ICC विश्वचषक २०२२ क्रिकेट सामन्यांच्या उपांत्य फेरीत आज या स्पर्धेत चार वेळा अजिंक्य ठरलेला भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलियाच्या संघात लढत होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार हा सामना संध्याकाळी साडे सहा वाजता सुरु होईल. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यानंतर भारतीय खेळाडूंना कोवीड संसर्ग झाल्यामुळे ते स्पर्धेत सहभागी होऊ शकले नाहीत. मात्र कर्णधार  यश धूल आणि सिद्धू वगळता अन्य ४ खेळाडू कोवीड संसर्गातून बरे होऊन बांगलादेश विरुद्ध झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत मैदानावर परतले. सिद्धू देखील आता कोविड संसर्गातून बरा झाला असून तो उपांत्य फेरीच्या निवड प्रक्रियेत सहभागी होईल. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1