महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Nov 25, 2021
2:55PM

शक्तीमिल सामूहिक अत्याचार प्रकरणातल्या ३ आरोपींची फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द

twitter
 
शक्ती मिल सामूहिक अत्याचार प्रकरणातल्या तीन आरोपींची फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयानं आज रद्द केली. त्याऐवजी त्यांना आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.

त्यांना पॅरोलही मिळणार नसल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं. २०१३ मधे एका पत्रकार मुलीवर शक्ती मिल परिसरात हा अत्याचार झाला होता. सत्र न्यायालयानं या प्रकरणी तिघांना फाशीची शिक्षा ठोठावली होती. या प्रकरणानं संपूर्ण समाजाला धक्का बसला होता. मात्र केवळ जनाक्रोशाचा विचार करता येत नाही, असं न्यायालयानं फाशीची शिक्षा रद्द करताना सांगितलं.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1