महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Oct 18, 2021
9:08PM

डेरा सच्चा सौदाचा माजी प्रमुख गुरमीत सिंग आणि अन्य चार आरोपींना डेरा सिरसाचे प्रबंधकाच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा  

आकाशवाणी
डेरा सच्चा सौदाचा माजी प्रमुख गुरमीत सिंग आणि अन्य चार जणांना आज डेरा सिरसाचे प्रबंधक रणजित सिंग यांच्या हत्ये प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्याशिवाय  गुरमीत सिंग याला भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ३०२ अंतर्गत ३० लाख रुपये तर कलम ५०६ अंतर्गत १ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

तसंच  अन्य चार आरोपीना न्यायालयानं प्रत्येकी दीड लाख रुपयांचा दंड ठोठावला. हरयाणा इथल्या पंचकुला न्यायालयात झालेल्या सुनावणीत सीबीआय चे विशेष न्यायाधीश सुशील कुमार गर्ग यांनी आज निर्णय दिला. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1