महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Oct 16, 2021
10:39AM

दक्षिण आशियाई फुटबॉल स्पर्धेत भारत आणि नेपाळ यांच्यात अजिंक्यपदासाठी लढत

twitter
सात वेळा अजिंक्यपद भूषवलेला भारतीय संघ आज मालदीवच्या माले इथं दक्षिण आशियायी फुटबॉल महासंघ अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीत नेपाळशी लढेल.

भारतीय संघानं बुधवारी मालदीवला हरवून अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं.

यापूर्वी बांग्लादेश आणि श्रीलंकेशी बरोबरीत खेळून भारतीय संघ या स्पर्धेत अजिंक्य राहिला.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1