महत्वाच्या घडामोडी
आगामी लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच मत देण्याची संधी असलेल्यांनी विक्रमी संख्येनं मतदान करण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन            प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुदर्शन सेतूचं उद्घाटन            आंतरराष्ट्रीय लवाद क्षेत्रात युवकांना मोठी संधी असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन            महाराष्ट्रातल्या सुमारे २२३ कोटी रुपये खर्चाच्या विविध आरोग्यसुविधा प्रकल्पांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण आणि भूमीपूजन            चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव ३०७ धावांवर समाप्त           

Aug 25, 2021
3:06PM

गणेशोत्सव काळात साजरा होणारा पुणे फेस्टिव्हल यंदाही रद्द

आकाशवाणी
 
दरवर्षी गणेशोत्सव काळात साजरा होणारा पुणे फेस्टिव्हल यंदाच्या वर्षीही कोरोनाविषयक निर्बंधांमुळं रद्द करण्यात आला आहे. या महोत्सवाचे संयोजक माजी खासदार सुरेश कलमाडी यांनी काल प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

सार्वजनिक गणेशोत्सव काळात पुण्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे साजऱ्या होणाऱ्या या महोत्सवामुळे पुण्याची वेगळी ओळख निर्माण झाली होती. मात्र यंदा गणेशोत्सवावर अनेक प्रकारचे निर्बंध लागू करण्यात आले असून विविध प्रकारच्या कार्यक्रमांवरही बंदी घालण्यात आली असल्यानं पुणे फेस्टिव्हल रद्द करण्यात येत असल्याचं संयोजकांनी स्पष्ट केलं आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1