महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Jul 24, 2021
3:53PM

मालदीवचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्दुल्ला शाहीद यांची दिल्लीत भेट

आकाशवाणी
परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी काल मालदीवचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्दुल्ला शाहीद यांची दिल्लीत भेट घेतली.शाहीद यांची संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
या पार्श्वभूमीवर त्यांनी जयशंकर यांच्याबरोबर त्यांच्या प्राधान्यक्रमावरच्या विषयांवर चर्चा केली. शाहीद यांना भारताचं पूर्ण सहकार्य मिळेल, असं आश्वासन जयशंकर यांनी त्यांना दिलं. मालदीवमध्ये भारताच्या अर्थसाह्यानं काही प्रकल्प  सुरू करण्याच्या करारावरही यावेळी सही करण्यात आली.  

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1