महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Jun 28, 2021
8:02PM

नांदेड येथील उत्तम कोमवाड यांना आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिक्षा

आकाशवाणी
 
आर्थिक घोटाळ्याप्रकरणी नांदेड जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे तत्कालीन उप मुख्य कार्यकारी अधिकारी उत्तम कोमवाड यांना नांदेडच्या मुख्य न्यायदंडाकाऱ्यांनी सात वर्षे सक्तमजूरी आणि १८ लाख ८२ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

कोमवाड यांनी २०१६ मध्ये, नांदेड जिल्हापरिषदेला शासनाकडून मिळालेला एक कोटीपेक्षा अधिक निधी परस्पर बँक खात्यात वळवला होता. ही बाब उघडकीला आल्यावर वजिराबाद पोलीसांनी त्यांना अटक केली होती.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1