महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Jun 16, 2021
8:26PM

बेकायदेशीरपणे शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी ३ आरोपींना सक्तमजुरीची शिक्षा

आकाशवाणी

बेकायदेशीरपणे शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी तीन आरोपींना राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या न्यायालयानं दोषी ठरवलं असून १० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. मोहम्मद मुज़म्मिल, मोहम्मद साक़िब आणि मोहम्मद अक्रम अशी त्यांची नावं असून ऑगस्ट २०१२ मधे मुंबईच्या काळाचौकी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता. लष्कर ए तैयबा आणि हरकत उल जिहाद ए इस्लामी या बंदी घालण्यात आलेल्या संघटनांचे ते सदस्य असल्याचं सुरुवातीच्या तपासात आढळलं आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1