महत्वाच्या घडामोडी
धावपटू मिल्खा सिंग यांचं निधन            यंदापासून अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी मराठी माध्यमाचा पर्याय            इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराबाबत सर्वंकष धोरण सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश            राज्यात कोविड 19 च्या पॉझिटीव्हिटी दराबरोबरच ऑक्सिजन वापरातही घट, सार्वजनिक आरोग्य विभागाची माहिती            सारथीच्या योजनांना कुठेही पैसा कमी पडू दिला जाणार नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मराठा आंदोलकांच्या प्रतिनिधींना आश्वासन           

Jun 11, 2021
7:30PM

नियमितपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यत बिनव्याजी कर्ज देण्याचा राज्य सरकारचा निर्णय

आकाशवाणी
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ३ लाख रुपये बिनव्याजी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

पूर्वी व्याजदरात १ टक्का सूट देण्यात आली होती. शेतकऱ्यांना केवळ २ टक्के व्याज दर भरावा लागत असे आता तोही भरावा लागणार नाही. या निर्णयाचा फायदा राज्यातल्या १ कोटी ६२ लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे राज्यात १४१ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पिक घेतलं जातं. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-19 Jun 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 36.6 25.3
मुंबई 33.0 25.0
चेन्नई 35.4 28.6
कोलकाता 30.1 25.2
बेंगलुरू 28.0 20.8