महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Jan 31, 2021
4:41PM

अल्पवयीन मुलीला नोकरीचं आमिष दाखवत तिला वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या ४ जणांना शिक्षा

आकाशवाणी
अल्पवयीन मुलीला नोकरीचं आमिष दाखवत तिला वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या ४ जणांना ठाण्यातल्या विशेष पोस्को न्यायालयानं दोषी ठरवत शिक्षा ठोठावली. या मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपी कल्पेश टेलर याला दहा वर्षं, तर अन्य तिघांना पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा न्यायाधीश के.डी. शिरभाते यांनी सुनावल्याची माहिती सरकारी वकील संजय मोरे यांनी दिली. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांनी केला.

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1