महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Dec 25, 2020
7:54PM

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारताचा क्रिकेट संघ जाहीर

आकाशवाणी
 
मेलबर्न इथं उद्यापासून सुरू होणाऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या दुसऱ्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यासाठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली.

शुभमन गिल, रिषभ पंत, रविंद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. भारतीय संघाचा कर्णधार, विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचं नेत्तृत्त्व अजिंक्य राहाणेकडे सोपवलं आहे. वृद्धिमन साहाला संघातून वगळण्यात आलं आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1