महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Nov 07, 2020
7:25PM

केंद्रसरकारनं किमान आधारभूत दरानं केलेल्या भाताच्या खरेदीत यंदा १९ पूर्णांक ४२ शतांश टक्क्यांनी वाढ

आकाशवाणी
यंदा केंद्रसरकारनं किमान आधारभूत दरानं केलेल्या भाताच्या खरेदीचं प्रमाण १९ पूर्णांक ४२ शतांश टक्क्यांनी वाढलं आहे. आतापर्यंत २ कोटी ४३ लाखापेक्षा जास्त भाताची खरेदी झाली आहे.

२० लाख ५० हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला असून या खरेदीपोटी सरकारनं आतापर्यंत सुमारे ४६ हजार कोटी रुपये भात उत्पादक शेतकऱ्यांना चुकते केले आहेत.

राज्यांच्या प्रस्तावानुसार महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक आणि इतर राज्यांमधून सुमारे ४५ लाख टन डाळी आणि तेलबिया खरेदी करायला केंद्रसरकारनं मंजुरी दिली असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1