महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Oct 08, 2020
5:10PM

भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे भातशेती धोक्यात

आकाशवाणी
भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात भात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता परतीच्या पावसानं वाढवली आहे. गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसाच्या सरींमुळे त्यांचं उभं भातपीक धोक्यात आलं आहे. या मोसमात चांगला पाऊस झाल्यामुळे पीक चांगलं आलं आहे पण परतीच्या पावसाचा याला फटका बसत असल्याचं कृषी अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1