महत्वाच्या घडामोडी
सहकार क्षेत्रातल्या सर्वात मोठ्या साठवणूक योजनेचा प्रधानमंत्र्यां च्या हस्ते दिल्लीत प्रारंभ            प्रेस इन्फोरेशन ब्युरोच्या फॅक्ट चेककडून समाज माध्यमांवर फिरत असलेल्या शेतकऱ्यांच्या निषेधाच्या छायाचित्रांबद्द्ल सतर्कतेचे आदेश            संरक्षण क्षेत्रात येत्या पाच वर्षात देश पन्नास हजार कोटींच्या निर्यातीचं लक्ष्य साध्य करेल संरक्षण मंत्र्याचं प्रतिपादन            देशातल्या सर्वात मोठ्या डिफेन्स एक्स्पोचं पुण्यात उद्घाटन            चौथ्या क्रिकेट कसोटीत भारताची अडखळत सुरुवात           

Sep 28, 2020
5:12PM

आरक्षणासाठी धनगर समाजाचाही आक्रमक पवित्रा

आकाशवाणी
मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक होत असताना आता धनगर समाजानेही आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. धनगर आरक्षणाबाबत त्वरित अध्यादेश काढण्यात यावा या मागणीसह इतर मागण्यांसाठी धनगर समाजानं आज राज्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे.

पुणे इथंही आज जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिलं. मराठा समाजासाठी असलेल्या सारथी संस्थेप्रमाणे महाज्योती संस्थेसाठीही निधी उपलब्ध व्हावा, मेंढपाळांवरील हल्ले त्वरित थांबवावे, या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1