महत्वाच्या घडामोडी
आगामी लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच मत देण्याची संधी असलेल्यांनी विक्रमी संख्येनं मतदान करण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन            प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुदर्शन सेतूचं उद्घाटन            आंतरराष्ट्रीय लवाद क्षेत्रात युवकांना मोठी संधी असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन            महाराष्ट्रातल्या सुमारे २२३ कोटी रुपये खर्चाच्या विविध आरोग्यसुविधा प्रकल्पांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण आणि भूमीपूजन            चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव ३०७ धावांवर समाप्त           

Jul 10, 2020
6:54PM

धनगर समाजासाठी सुरू असलेल्या घरकुल योजनेला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं नाव देण्याची घोषणा

आकाशवाणी

धनगर समाजासाठी सुरू असलेल्या घरकुल योजनेला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं नाव देण्याची घोषणा इतर मागास आणि बहुजन कल्याण विकासमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

ते आज चंद्रपूर जिल्ह्यात नियोजन भवनमध्ये आयोजित आढावा बैठकीत बोलत होते. कोरोना काळात जिल्ह्यात निर्माण झालेल्या रोजगार संधी, लघु आणि मध्यम उद्योगाला अर्थसहाय आणि चालना इत्यादी विषयांवर या बैठकीत चर्चा झाली

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1