महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Jun 30, 2020
9:31PM

औरंगाबाद जिल्ह्यात पोलिसांनी आज बालविवाह रोखला

आकाशवाणी
औरंगाबाद जिल्ह्यात ग्रामीण पोलिसांनी आज एक बालविवाह रोखला. वैजापूर तालुक्यातल्या करंजगाव इथं अल्पवयीन मुलीचा विवाह होत असल्याची माहिती मिळताच वैजापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनंत कुलकर्णी आणि महिला तक्रार निवारण केंद्राचे पोलीस उप निरीक्षक अशोक जावळे यांनी अल्पवयीन मुलीच्या आई वडिलांची भेट घेऊन, त्यांचं समुपदेशन केलं.

बालविवाहाला प्रोत्साहन देणाऱ्यास एक लाख रुपये दंड आणि दोन वर्ष सक्त मजुरीच्या शिक्षेची तरतूद आहे. पालकांनी अल्पवयीन मुलींचा विवाह न करता तिला उच्चतम शिक्षण घेण्यास प्रोत्साहित करण्याचं आवाहन औरंगाबाद पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून करण्यात आलं आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1