महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Mar 21, 2020
8:13PM

अफगाणिस्तान आणि मालदीवने सार्क कोरोना आपात्कालीन निधीत १ कोटी २० लाख अमेरिकी डॉलरची मदत देण्याचं दिल आश्वासन

आकाशवाणी

अफगाणिस्तान आणि मालदीवने सार्क कोरोना आपात्कालीन निधीत १ कोटी २० लाख अमेरिकी डॉलरची मदत देण्याचं आश्वासन दिल आहे.

कोविड -१९ आजाराला लढा देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला दोन्ही देशांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

या सहायता निधीत भारतानं १ कोटी अमेरिकी डॉलरची मदत या आधीच देऊ केली आहे. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1