महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Mar 21, 2020
2:17PM

कोविड-19 च्या साथीचा मुकबला करण्यासाठी मालदीवकङुन दोन लाख अमेरिकन डॉलर्सचं योगदान

आकाशवाणी

सार्क देशांनी कोविड-19 च्या साथीचा मुकबला करण्यासाठी उभारलेल्या निधीत मालदीवने दोन लाख अमेरिकन डॉलर्सचं योगदान दिलं आहे.

या निधीची संकल्पना मांडल्याबद्दल या निधीची संकल्पना मांडल्याबद्दल त्यांचे परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला शाहीद यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

मालदीवमधे आतापर्यंत तेरा रुग्ण आढळले असून त्यातले दोन पूर्णपणे बरे झाले आहेत.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1