महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Mar 14, 2020
8:21PM

मालदीवमध्ये कोविड-19 आजाराचे १० रुग्ण

आकाशवाणी
मालदीवमध्ये कोविड-19 आजाराचे १० रुग्ण आढळल्यानंतर मालदीवमधे पर्यटन उद्योगावर तात्पुरते निर्बंध आले आहेत. सरकारनं ग्रेटर मेल भागातले सर्व गेस्ट हाऊस आणि बॅटेल्स पर्यटकांसाठी पुढील दोन आठवडे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसंच देशातल्या सर्व रिसॉर्टमधे पुढल १४ दिवसांसाठी तात्पुरते प्रतिबंधात्मक उपाय योजण्यात आले आहेत. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1