महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Mar 13, 2020
2:36PM

दिल्ली उच्चन्यायालयाने कुलदिप सिंग सेंगरला १० वर्षाची शिक्षा सुनावली

आकाशवाणी
उत्तर प्रदेशातल्या उन्नाव इथे झालेल्या बलात्कार पिडीतेच्या वडिलांचा खून केल्याप्रकरणी आमदार कुलदिप सिंग सेंगर याला दिल्ली उच्चन्यायालयानं १० वर्षाची शिक्षा सुनावली आहे. तो भाजपाचा आमदार होता नंतर त्याला पक्षातून काढून टाकण्यात आलं होत.

जिल्हा न्यायाधीश धर्मेश शर्मा यांनी कुलदिप आणि त्याचा भाऊ अतुल यां पिडितेच्या कुटुंबियांना प्रत्येकी दहा लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेशही दिले आहेत. सेंनगर याने २०१७ साली एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. तिच्या वडिलांचा ९ एप्रिल २०१८ रोजी न्यायालायीन कोठडीत असतांना मृत्यू झाला होता. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1