महत्वाच्या घडामोडी
सहकार क्षेत्रातल्या सर्वात मोठ्या साठवणूक योजनेचा प्रधानमंत्र्यां च्या हस्ते दिल्लीत प्रारंभ            प्रेस इन्फोरेशन ब्युरोच्या फॅक्ट चेककडून समाज माध्यमांवर फिरत असलेल्या शेतकऱ्यांच्या निषेधाच्या छायाचित्रांबद्द्ल सतर्कतेचे आदेश            संरक्षण क्षेत्रात येत्या पाच वर्षात देश पन्नास हजार कोटींच्या निर्यातीचं लक्ष्य साध्य करेल संरक्षण मंत्र्याचं प्रतिपादन            देशातल्या सर्वात मोठ्या डिफेन्स एक्स्पोचं पुण्यात उद्घाटन            चौथ्या क्रिकेट कसोटीत भारताची अडखळत सुरुवात           

Mar 04, 2020
8:44AM

इस्राएलमधल्या निवडणुकांत प्रधानमंत्री नेतन्याहू यांचा विजयाचा दावा

आकाशवाणी
 
इस्राएलमध्ये काल झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झाल्याचा दावा प्रधानमंत्री बेंजामिन नेत्यानाहू यांनी केला आहे.

नेतन्याहू यावेळी चांगले यश मिळतील, असा अंदाज कल चाचण्यांनीही वर्तवला आहे.दरम्यान, गेल्या एप्रिल आणि सप्टेंबरमधे झालेल्या निवडणुका अनिर्णित राहिल्यानं वर्षभरात तिस-यांदा इस्राएलमध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या आहेत.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1