महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Feb 19, 2020
11:05AM

जगभरात साखरेच्या उत्पादनात८० ते ९० लाख टनाची घट

आकाशवाणी

जगभरात साखरेच्या उत्पादनात ८० ते ९० लाख टनाची घट आल्यानं, वाढलेली साखरेची मागणी लक्षात घेता केंद्र सरकारनं चालू वर्षात६० लाख टन साखर निर्यात करायला परवानगी दिल्याचं साखर उत्पादक संघानं म्हटलं आहे.

चालू  पणन वर्षात १५ फेब्रुवारीपर्यंत देशातलं साखर उत्पादन सुमारे एक कोटी ७० लाख टन इतकं झालं आहे. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1