महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Feb 18, 2020
2:23PM

चीनवरून आलेल्या भारतीयांना चाचणी निर्दोष आढळल्याने घरी पाठवणार

आकाशवाणी
चीनवरून आलेल्या ज्या २२० भारतीयांना मानेसर इथल्या लष्करी छावणीत उपचारांसाठी ठेवलं होतं त्यांना आज घरी पाठवलं जाणार आहे. त्यांच्या रक्ताच्या चाचणीचे नमुने निर्दोष आढळल्यानंतर त्यांना घरी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

भारत-तिबेट सीमा पोलिसांच्या छावणीत उपचार घेत असलेल्या ४०० लोकांना काल घरी पाठवलं.

यात मालदीवचे सात नागरिक होते.  

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1