महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Feb 10, 2020
8:56PM

लोकसभेत विरोधकांचा सभात्याग

आकाशवाणी
पदोन्नतींमधील आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निरिक्षणासंदर्भात केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गेहलोत यांच्या लोकसभेतल्या उत्तराने, समाधान न झाल्याने काँग्रेस, डीएमकेसह विरोधी सदस्यांनी सभात्याग केला. हे प्रकरण २०१२ साली उत्तराखंड सरकारच्या निर्णयामुळे पुढे आले. 

काँग्रेस सरकारनं हे प्रकरण योग्य पद्धतीने न्यायालयात नेले नव्हते, आपले सरकार हा विषय तडीस नेईल, असे त्यांनी सांगताच काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी हा विषय चर्चेला घेण्याची मागणी केली. मंत्र्यांच्या उत्तरानंतर या विषयावर चर्चा होऊ शकत नाही, असे सांगत सभापती ओम बिर्ला यांनी ही मागणी फेटाळली.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1