महत्वाच्या घडामोडी
देशातल्या रेल्वे स्थानकांवर जागतिक दर्जाच्या सेवा सुविधा देण्यावर भर - प्रधानमंत्री            साडे ८ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहात सादर            जालना, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये इंटरनेट बंद            २०२४-२५ पासून इयत्ता पहिलीतील प्रवेशाचं वय ६ वर्षे ठेवण्याच्या शिक्षण मंत्रालयाच्या सूचना            तिरंदाजी आशिया चषक स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी मिळवली १४ पदकं           

Feb 02, 2020
10:20AM

प्रधानमंत्र्यांकडून मालदीवच्या निर्णयाचे स्वागत

आकाशवाणी

मालदीवने राष्ट्रकुल देशांच्या संघटनेत पुन्हा सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मालदीवचे अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलीह, मालदीवच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद नाशीद आणि मालदीवच्या नागरिकांचं अभिनंदन आणि स्वागत केले आहे.

राष्ट्रकुल देश आणि मालदीवच्या नागरिकांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी मालदीव पूर्ण क्षमतेने महत्त्वाची भूमिका बजावेल असं प्रधानमंत्री मोदी यांनी ट्विटरवर म्हटलं आहे.

यामीन यांच्या सत्ताकाळात ऑक्टोबर २०१६मध्ये मालदीव राष्ट्रकुल देशांच्या संघटनेतून बाहेर पडला होता.    

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1